Ferfar #9428 · मडिलगे बुद्रुक
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- सचिन नामदेव भोई
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
मधुकर आण्णासो निल्ले म.वा. सद्यस्थिती आशा मधुकर निल्ले ,रजनी मधुकर निल्ले ,संगीता अश्विन केंगडे - - -रा. मडिलगे बुद्रुक(खाता क्रमांक563) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6547 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6547 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
साध्वी दयाबाई जगदीश दासजी पंडीत, (खाता क्रमांक :- नविन खाते)गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6547 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भुदरगड जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1046 दिनांक 14/09/2007 प्रमाणे रक्कम रुपये 212000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच दस्त क्रमांक 1046/2007 हा याआधी फेरफार क्र. 5083 दिनांक 19/10/2007 रोजी नोंद केली होती 5083 फेरफार हा रद्द करणेत आला होता त्यामध्ये फेरनोंद घालणे असा शेरा नोंद असलेने सदर फेरफार फेर नोंद केला असे. तसेच मा. जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र.कार्या-8/आरटीएस/आर आर/2724/2025 दिनांक 29/12/2025 मधील मार्गदर्शक सुचनेनुसार सदर नोंद घेणेत आले असे.