Ferfar #3980 · मडिलगे खुर्द
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 377
- Talathi
- राजन बंडोपंत शिंदे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.क.नं/08/2023 निशाण नं 45/अ
आदेश दिनांक : 27/07/2024
बाजुस दाखल केले गटास केरबा सखाराम मोरस्कर यांचे नाव दाखल असुन त्यांचे नावे म्हणून सदरच्या जमिन त्यानी आपआपसात कोर्ट हुकूनामा तयार मे दिवाणी न्यायाधिशसो, कनिष्ठ स्तर, गारगोटी, यांचे कोर्टात दा.दा.ता. 20/01/2023 व निकाल तारीख 27/07/2024 व आदेश रे.क.नं/08/2023 निशाण नं 45/अ दिनांक 27/07/2024 ने वादी शरद केरबा मोरस्कर व प्रतिवादी नं 2 अनिल केरबा मोरस्कर यांचे नावे तडजोड हुकुम नाम्याप्रमाणे केला असुन त्यांची नोंद सातबारा पत्रकी घेण्यासाठी प्रतिवादी नं 2 अनिल केरबा मोरस्कर यांचा वर्दी अर्ज आलेने कोर्ट हुकुम नाम्याप्रमाणे सात बारा पत्रकी नावे दाखल करण्यासाठी नोंद केली.