Ferfar #14776 · गारगोटी
भुदरगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
बाजूस दाखल केले गट नं 1500, 1504 . ह्या गटांवर कृष्णा गणपती गुरव ए.कु.पु. अशी नोंद केली होती सदरची ए.कु.पु. नोंद कमी करणेसाठी निवृत्ती गणपती गुरव यांनी मा. ग्राम महसूल अधिकारी गारगोटी यांचेकडे अर्ज केला होता त्यानुसार फेरफार क्रमांक 2965 नुसार एकुपू मधील मयत खातेदार गणपती रामा गुरव यांचे वारस सर्व – 1) कृष्णा गणपती गुरव २) वसंत गणपती गुरव ३) निवृत्ती गणपती गुरव 4) आनंदा गणपती गुरव 5) अशोक गणपती गुरव 6) सोनाबाई बाबुराव गुरव 7) श्रीमती यांची नावे सदर फेरफारात नमूद असलेने 7/12 कब्जेदार सदरी सर्व वारसांची नावे दाखल करनेस नोंद ता.म.