Ferfar #14783 · गारगोटी
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 1169
- Talathi
- श्रीकांत राजाराम पोरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.
गहाणखत लिहुन देणार : यशवंत हरी कांबळे रा. गारगोटी यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2568-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1169 क्षेत्र 0.0187 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत हरी कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मंगल यशवंत कांबळे (सहकर्जदार) . (खाता क्रमांक :- 11378) ,
राजकुमार यशवंत कांबळे (सहकर्जदार) . (खाता क्रमांक :- 11378) ,