सातबारा Watch

← गारगोटी

Ferfar #14804 · गारगोटी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1276
Talathi
श्रीकांत राजाराम पोरे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर. गहाणखत लिहुन देणार : उदय जयसिंग शिंदे ,गिता नेताजी चव्हाण रा. गारगोटी यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2722-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1276 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदय जयसिंग शिंदे ,गिता नेताजी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : ए वन किराणा स्टोअर्स प्रोप्रा. उदय जयसिंग शिंदे (कर्जदार) . (खाता क्रमांक :- 12461) ,