Ferfar #14810 · गारगोटी
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1161
- Talathi
- श्रीकांत राजाराम पोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. अध्यक्षसो/व्यवस्थापकसो, श्री वीरशैव को-ऑप.बँक लि, कोल्हापूर (मल्टीस्टेट शेड्युल बँक), शाखा गारगोटी (लिहून घेणार पक्षकार क्र. 1)
गहाणखत लिहुन देणार : गिता पांडुरंग गुरव रा. गारगोटी यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2779-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1161 क्षेत्र 0.0103 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिता पांडुरंग गुरव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
आर्या वुड सप्लायर्स, प्रोप्रा. पांडूरंग बाबुराव गुरव (कर्जदार पक्षकार क्र. 2) . (खाता क्रमांक :- 14543) ,