Ferfar #1567 · पाल
भुदरगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँक लि., कोल्हापूर तर्फे शाखा व्यवस्थापक, शाखा सोनाळी, तर्फे बँक निरीक्षक, धनाजी साताप्पा तोरस्कर (लिहून घेणार पार्टी क्र. 1) .
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश आनंदा पाटील ,सर्जेराव आनंदा पाटील ,सुशिला आनंदा पाटील रा. पाल यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2780-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289, 330 क्षेत्र 0.4433 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश आनंदा पाटील ,सर्जेराव आनंदा पाटील ,सुशिला आनंदा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
तेजस्वी प्रकाश पाटील (मान्यतादार) . (खाता क्रमांक :- 10427) ,
वेदिका प्रकाश पाटील अ.पा.क. आई तेजस्वी प्रकाश पाटील (मान्यतादार) . (खाता क्रमांक :- 705) ,
संकेत सर्जेराव मोरे पाटील (लिहून देणार पार्टी क्र. 2) . (खाता क्रमांक :- 705) ,
उज्वला सर्जेराव पाटील (मान्यतादार) . (खाता क्रमांक :- ) ,
पार्थ प्रकाश पाटील अ.पा.क. आई तेजस्वी प्रकाश पाटील (मान्यतादार) . (खाता क्रमांक :- 705) ,
संदेश सर्जेराव मोरे पाटील (मान्यतादार) . (खाता क्रमांक :- 705) ,
तन्वी प्रकाश पाटील (मान्यतादार) . (खाता क्रमांक :- 705) ,