सातबारा Watch

← बारवे

Ferfar #2120 · बारवे

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
651, 973, 977
Talathi
प्रकाश पाडुरंग गुरव
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल केले मौजे बारवे ता. भुदरगड येथील गट नं ६५१, ९७३, ९७७ चे खातेदार संभाजी गुंडोपंत सातोस्कर मयत तर्फे वारस १) संजय संभाजी सातोस्कर २) संतोष संभाजी सातोस्कर यांनी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी चे रक्कम रुपये २,६५,११,३६१/- व व्याज सरर्चाज इ. भरण्याचे थकविले असलेने विशेष वसुली व विक्री अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी श्री अनंत गणेश नाईक यांनी त्यांचे कडील आदेश क्र. जा. क्र. रिकव्हरी /एसआरओ/१५६/१४१४ /२५/५/२६ दिनांक २३ सप्टेंबर २०२६ नुसार उक्त थकबाकीदारास या कार्यालयाचा पुढील हुकुम पावेतो नमूद केलेली मिळकत तबदील करणेस , तीवर बोजा करणेस बक्षीस देनेस अगर इतर कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करणेस मनाई करणेत येत असले बाबत आदेश वर्दी अर्जासोबत दिलेने इतर हक्कात “ मिळकत तबदील करणेस , तीवर बोजा करणेस बक्षीस देनेस अगर इतर कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करणेस मनाई आणि सदरहू मिळकत देणगी , खरेदी इतर हस्तांतराने स्वीकृत करणेस अगर बोजा करणे करिता तारण घेणेस मनाई” अशी नोंद कागदपत्रे दप्तरी दाखल असे.