सातबारा Watch

← दिंडेवाडी

Ferfar #2265 · दिंडेवाडी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
27/क, 27/ड, 331, 444, 544, 551
Talathi
प्रियांका धनाजी कांबळे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, गारगोटी लिहुन देणार : शोभा बापु राणे रा. दिंडेवाडी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, गारगोटी कडून पीक कर्ज दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 27/क, 27/ड, 331, 444, 544, 551 क्षेत्र 3.732 वर रक्कम रुपये 1300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इ स्टेट बँक ऑफ इंडिया, गारगोटी यांचेकडील पत्र REF. No. SBI/AGRI/CHARGE/08891/ दिनांक. 04/04/2026 कराराची प्रत दप्तरी दाखल असे.