Ferfar #2266 · दिंडेवाडी
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- प्रियांका धनाजी कांबळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विघ्नहर्ता गृहतारण सहकारी संस्था मर्या. उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर तर्फे मॅनेंजर विकास रामचंद्र पाटील
गहाणखत लिहुन देणार : महेश बचुराम पाटील रा. दिंडेवाडी यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2773-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश बचुराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
आक्काताई बचाराम पाटील- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1451) ,