Ferfar #1220 · मुरुक्टे
भुदरगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
लिहून देणार : श्री पांडुरंग वि का स वि से सो मुरूकटे
लिहून घेणार : संभाजी दत्तात्रय पाटील
यांनी डीबो पांडूरंग सोसा मुरूकटे यांचा संभाजी यांचेवर र.रु.40,000/ - 793
सर्व्हे क्रमांक : 253 तपशिल : डी बोजा संभाजी दत्तात्रय पाटील चा श्री पांडुरंग वि. का. स. से. सो. मुरूकटे र रु 40,000/- - 793
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.