सातबारा Watch

← मानवळे

Ferfar #1759 · मानवळे

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
221, 360, 362/अ, 362/क, 362/ब, 363
Talathi
प्रियांका धनाजी कांबळे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : श्री. हनुमान वि.का.स.सेवा. संस्था मर्या. , जकिनपेठ / जोगेवाडी लिहुन देणार : धनाजी श्रीपती नलगे रा. मानवळे (जकिनपेठ / जोगेवाडी ) यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 221, 360, 362/अ, 362/क, 362/ब, 363 क्षेत्र 1.4457 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.