सातबारा Watch

← आकुर्डे

Ferfar #3883 · आकुर्डे

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
784, 800, 803, 805, 806, 811, 812, 816, 854
Talathi
विनायक जगन्नाथ नाईक
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ/156/1414/25/5/26 आदेश दिनांक : 23/09/2026 जप्ती आदेशाने:- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार कर्जदार गणपती बाळकू पाटील मयत तर्फे वारस रघुनाथ गणपती पाटील वैगरे यांनी भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्या गारगोटी यांचेकडून र रु. 2,23,26,219/-व व्याज इतके घेतलेले कर्ज थकविले बाबत विशेष वसुली अधिकारी ( महाराष्ट्र शासन प्राधिकृत ) भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्या गारगोटी जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ/156/1414/25/5/26 दि.23/09/2026 चा स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम लगत अपर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.कक्ष/आर.आर./169/2023. दि. 19/05/2023 नुसार मौजे आकुर्डे येथील गट नं. 800, 803, 805, 806, 811, 812, 816, 854, 784. कर्जदार गणपती बाळकू पाटील मयत तर्फे वारस रघुनाथ गणपती पाटील वैगरे यांचे हिस्सेस इतर हक्कात सदर मिळकत हस्तातरीत करणे,विक्री,तबदील,गहाणखत करणेस मनाई अशी नोंद करणेस नोंद ता.म.