सातबारा Watch

← फणसवाडी

Ferfar #2098 · फणसवाडी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
181, 291
Talathi
पांडुरंग गणपती बुरुड
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 बाजूस दाखल केले गट नं 181, 291 . ह्या गटांवर पार्वतीबाई महादेव जाधव ए.कु.पु. अशी नोंद केली होती सदरची ए.कु.पु. नोंद कमी करणेसाठी राजश्री गणपतराव जाधव यांनी मा. ग्राम महसूल अधिकारी फणसवाडी यांचेकडे अर्ज केला होता त्यानुसार फेरफार क्रमांक 69 नुसार एकुपू मधील मयत खातेदार महादेव कृष्णाजी जाधव यांचे वारस सर्व – 1) पार्वतीबाई भ्र. महादेव जाधव २) गणपती महादेव जाधव ३) कृष्णाबाई भ्र. दशरथ जाधव यांची नावे सदर फेरफारात नमूद असलेने 7/12 कब्जेदार सदरी सर्व वारसांची नावे दाखल करनेस नोंद ता.म.