सातबारा Watch

← पुष्पनगर

Ferfar #5322 · पुष्पनगर

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
988
Talathi
पांडुरंग गणपती बुरुड
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पुष्पनगर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सुजित भिमराव शिंदे रा. पुष्पनगर यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2696-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 988 क्षेत्र 0.1975 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजित भिमराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.