सातबारा Watch

← पुष्पनगर

Ferfar #5327 · पुष्पनगर

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
573
Talathi
पांडुरंग गणपती बुरुड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : श्री विठ्ठलाई विकास सेवा संस्था मर्या.सोनारवाडी लिहून घेणार : प्रकाश मारुती कल्याणकर यांनी सर्व्हे क्रमांक : 573 तपशिल : प्रकाश चा विठ्ठलाई विकास सं रु २००००० / - 2892 सर्व्हे क्रमांक : 573 तपशिल : दिनांक 10/04/2019 रोजी श्री.विठलाई विकास सेवा संस्था मर्या सोनारवाडी चा प्रकाश मारुती कल्याणकर यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 4005 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.