सातबारा Watch

← मडुर

Ferfar #2621 · मडुर

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
392, 395, 398
Talathi
दत्तात्रय तानाजी माने
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मोतेश किस्तु बारदेस्कर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बापू किस्तु बार्देस्कर ऐवजी मोतेश किस्तु बारदेस्कर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भुदरगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/एसआर/45/2026 दि. 25/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन RNI NO.MAHBIL/2012/48006,REG.NO. PCE/068/2013-15,गुरुवार ते बुधवार मे 01/07/2025/वैशाख11-17 शके1947 मधील नोंदणी क्र.पी- P-258381 अन्वये बापू किस्तु बार्देस्कर ऐवजी मोतेश किस्तु बारदेस्कर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .