सातबारा Watch

← करडवाडी

Ferfar #2088 · करडवाडी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
अनंत शामराव कांबळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी लिहून घेणार : बाळासो ज्ञानदेव बांदेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 119 तपशिल : भुदरगड नागरी सहकारी पत संस्था गारगोटी र रु 3000/- - 304 भुदरगड नागरी सहकारी पत संस्था गारगोटी र रु 5000/- बाळासो बांदेकर यांचा - 526 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.