सातबारा Watch

← एरंडपे

Ferfar #1253 · एरंडपे

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
नितीन वाल्मिक कोळी
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा शाखा सरवडे लिहून घेणार : कुंडलिक पांडुरंग पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 161 तपशिल : कुंडलिक पाटील यांचे नावे जनता सह.बँक लि.आजरा शा.सरवडे यांचा र.रु.१६,००,०००/-(सोळा लाख रु.)बोजा नोंद - 889 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.