Ferfar #3481 · वेंगरुळ
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 750
- Talathi
- मोनाक्षी जगन्नाथ सावंत
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : पश्चिम भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या.कडगाव
लिहून घेणार : शुभांगी मुरलीधर कोगणुळकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 750 तपशिल : अशोक यांचेवर पश्चिम भू.ना.स.प.सं. यांचा बोजा र.रु. 10,000/-. - 1289
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पश्चिम भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या.कडगाव यांचेकडील पत्र/ दाखला दि.17/04/2026 व वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.