सातबारा Watch

← मेघोली

Ferfar #1746 · मेघोली

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
विनोद शिवाजी सातपुते
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : राष्ट्रीय लोक अदालत दिवाणी व फौजदारी न्यायालय रे.क.न./35/2026 निशाण नं 11/अ आदेश दिनांक : 09/05/2026 बाजुस दाखल केले गटास बळवंत गुंडू तळकर यांचे नाव दाखल असुन त्यांचे नावे म्हणून सदरच्‍या जमिन त्‍यानी विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 (केंद्रीय कायदा) चे कलम 19 नुसार आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालत दिवाणी व फौजदारी न्यायालय गारगोटी यांचे कोर्टात निकाल तारीख 09/05/2026 व आदेश राष्ट्रीय लोक अदालत दिवाणी व फौजदारी न्यायालय रे.क.न./35/2026 निशाण नं 11/अ दिनांक 09/05/2026 ने वादी उमेश निवृत्ती मोहिते यांना गट नं 113 क्षेत्र 1.2100 पैकी 0.0500 हे. आर इतके यांचे नावे तडजोड हुकुम नाम्याप्रमाणे केला असुन त्‍यांची नोंद सातबारा पत्रकी घेण्‍यासाठी उमेश निवृत्ती मोहिते यांचा वर्दी अर्ज आलेने कोर्ट हुकुम नाम्‍याप्रमाणे सात बारा पत्रकी नावे दाखल करण्‍यासाठी नोंद केली.