सातबारा Watch

← कडगांव

Ferfar #3474 · कडगांव

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
प्रविण पांडुरंग परीट
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट), ता . आजरा, जि. कोल्हापूर तर्फे शाखाधिकारी शिवाजी मसू डेळेकर गहाणखत लिहुन देणार : रविकांत आण्णापा उळेगड्डी रा. कडगांव यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2745-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविकांत आण्णापा उळेगड्डी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : हर्षल रविकांत उळेगड्डी- कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,