सातबारा Watch

← कडगांव

Ferfar #3476 · कडगांव

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
594
Talathi
प्रविण पांडुरंग परीट
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : श्री भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्या गारगोटी ता भुदरगड लिहून घेणार : दत्तात्रय दिनकर मांगले यांनी सर्व्हे क्रमांक : 594 तपशिल : दतात्रय. बाबत - स्पेशल रिकव्हरी ऑफीसर भुदरगड नागरी सह पत संस्था मर्या याचे कडील हूकमाने हस्तातरास मनाई. - 1781 सर्व्हे क्रमांक : 594 तपशिल : दत्तात्रय दिनकर मांगले यांचे बाबत स्पेशल रिकव्हरी ऑफिसर शासन नियुक्त भु.ना.सह.पत.संस्था.गारगोटी यांचा र.रु.117708/ रकमेसाठी स्थावर मिळकत तबदील करणेस ,बोजा करणेस ,बक्षीस देणेस अगर हस्तांतर करणेस मनाई - 2741 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.