सातबारा Watch

← चांदमवाडी

Ferfar #888 · चांदमवाडी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
104, 109
Talathi
फक्रुद्दीन इब्राहिम भटारे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : श्री वीरशैव को-ऑफ बँक लि.कोल्हापूर शाखा गारगोटी लिहून घेणार : नारायण चंद्रु चांदम यांनी सर्व्हे क्रमांक : 104 तपशिल : प्रमाणे नारायण चंद्रु चांदम यानी मा.अध्यक्षसो/व्यवस्थापकसो,श्री वीरशैव को-ऑप.बँक लि, कोल्हापूर,शाखा गारगोटी(घेणार पक्षकार क्र.1) यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 680 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व रिकन्विंस रजि.दस्त-2541/2026 दि-29/9/2026 आले वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.