सातबारा Watch

← चांदमवाडी

Ferfar #889 · चांदमवाडी

भुदरगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
फक्रुद्दीन इब्राहिम भटारे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : श्री वीरशैव को-ऑफ बँक लि.कोल्हापूर शाखा गारगोटी लिहून घेणार : मनोहर संतु चांदम यांनी सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : दिनांक 27/08/2021 रोजी श्री विरशैव को-ऑपरेटिव्‍ह बॅंक लि कोल्‍हापुर चा मनोहर संतु चांदम यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 659 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व रिकन्विंस रजि.दस्त-2541/2026 दि-29/9/2026 आले वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.