Ferfar #968 · तांबाळे
भुदरगड, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- विवेक मारुती पिचड
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जोसेफ सालू भुतेलो यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जॉसी सालु बारदेस्कर ऐवजी जोसेफ सालू भुतेलो असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भुदरगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्रआरटी एस/एस आ/.43/2026 दि. 24/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- P २६३१४९८ अन्वये जॉसी सालु बारदेस्कर ऐवजी जोसेफ सालू भुतेलो असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .