Ferfar #1052 · तांब्याचीवाडी
भुदरगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
अर्जदार विजय रामचंद्र देसाई यांनी बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रणाली विजय देसाई यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुजाता विजय देसाई ऐवजी प्रणाली विजय देसाई असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भुदरगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र,आरटीएस/एसआर/४८ /२०२६ दि. १६/१०/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन RNI No MAHBIL/2012/48006 Reg No PCE/068/2013-15 दिनांक 09/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- P2695468 अन्वये सुजाता विजय देसाई ऐवजी प्रणाली विजय देसाई असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .