Ferfar #3698 · मडीलगे
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/आरटीएस/१४९-१५०/एसआर/ ५५/२०२६
आदेश दिनांक : 09/10/2026
मडिलगे ता. आजरा जि. कोल्हापूर येथील गट नंबर १२३७, १२६७ व १२७४ चे ७/१२ पत्रकी आज रोजी नमुद असलेले मसू धोंडीबा सावरतकर यांचे नांवा बरोबर वारसा फेरफार क्रमांक ४५७ मध्ये नमुद असलेल्या मुलीची केरु मारुती भादवणकर, आक्काताई धोंडीबा सारतकर नांवे कब्जेदार सदरी समाईकात नोंद करणेत आली.आदेश क्र/आरटीएस/१४९-१५०/एसआर/ ५५/२०२६ तहसिलदार कार्यालय, आजरा दि ०९/१०/२०२६ प्रमाणे नोंद केली