Ferfar #3699 · मडीलगे
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.क.न.क्र ५०/२०२६ २९/ब
आदेश दिनांक : 12/09/2026
बाजुस दाखल केले रामू शंकर तांबेकर व इतर यांची नावे असुन वादी व प्रतिवादी यांना आपला जमिनीचा हिस्सा मिळण्यासाठी मे दिवाणी न्यायाधिशसो कनिष्ठ स्तर आजरा यांचेकडे कोर्ट हुकूमनामा रे.क.न.क्र ५०/२०२६ २९/ब तडजोड हुकुमनामा व लोकअदालत निर्णय तडजोड हुकुमनामा व लोकअदालत निर्णय १२/०९/२०२६ दिवाणी न.र.न-२७९/२०२६ने दावा दाखल केला.कोर्ट हुकुमनाम्या नुसार वादी व प्रतिवादी यांनी आपल्या जमिनी खालील प्रमाणे वहिवाटीप्रमाणे वाटप केले आहेत.
त्या नुसार १) गट नं ७३३ मधील क्षेत्र ०.४२.०० हे.आर. त्यापैकी वादी रामू उर्फ रामा शंकर तांबेकर यांना ०.१०.०० हे.आर व प्रतिवादी दशरथ शंकर तांबेकर यांना ०.१२.०० हे.आर., शामराव शंकर तांबेकर यांना ०.१०.०० हे.आर, आनंदा महादेव तांबे उर्फ तांबेकर,सचिन महादेव तांबे उर्फ तांबेकर, मंगल विष्णू धडाम, तृप्ती दतात्रय पाटील, शांताबाई महादेव तांबे उर्फ तांबेकर यांना ०.१०.०० हे.आर क्षेत्र वाटप केले आहे.
२) गट नं ९५७ मधील क्षेत्र ०.५६.०० हे.आर. त्यापैकी वादी रामू उर्फ रामा शंकर तांबेकर यांना ०.०५.०० हे.आर व प्रतिवादी दशरथ शंकर तांबेकर यांना ०.२०.०० हे.आर., शामराव शंकर तांबेकर यांना ०.१९.०० हे.आर, धनाजी तुकाराम तांबे उर्फ तांबेकर, भारती शांताराम पाटील, चिंगुताई तुकाराम तांबे उर्फ तांबेकर यांना ०.१२.०० हे.आर क्षेत्र वाटप केले आहे.
३) गट नं ९६४ मधील क्षेत्र ०.६७.८० हे.आर. त्यापैकी वादी रामू उर्फ रामा शंकर तांबेकर यांना ०.३९.०० हे.आर व प्रतिवादी आनंदा महादेव तांबे उर्फ तांबेकर, सचिन महादेव तांबे उर्फ तांबेकर मंगल विष्णू धडाम, तृप्ती दतात्रय पाटील, शांताबाई महादेव तांबे उर्फ तांबेकर यांना ०.२८.८० हे.आर क्षेत्र वाटप केले आहे.
४) गट नं ९११ मधील क्षेत्र ०.२०.०० हे.आर. त्यापैकी वादी रामू उर्फ रामा शंकर तांबेकर यांना ०.२०.०० हे.आर क्षेत्र वाटप केले आहे.
५) गट नं ९०६ मधील क्षेत्र ०.४५.०० हे.आर. त्यापैकी वादी रामू उर्फ रामा शंकर तांबेकर यांना ०.२४.०० हे.आर व प्रतिवादी दशरथ शंकर तांबेकर यांना ०.११.०० हे.आर., शामराव शंकर तांबेकर यांना ०.१०.०० हे.आर, क्षेत्र वाटप केले आहे.
६) गट नं ९२७ मधील क्षेत्र ०.४६.५० हे.आर. प्रतिवादी दशरथ शंकर तांबेकर यांना ०.२०.०० हे.आर., शामराव शंकर तांबेकर यांना ०.२६.५० हे.आर, क्षेत्र वाटप केले आहे.
७) गट नं ९१६ मधील क्षेत्र ०.२५.०० हे.आर. त्यापैकी प्रतिवादी सुनिल उर्फ लक्ष्मण तुकाराम तांबेकर, भारती शांताराम पाटील, चिंगुताई तुकाराम तांबेकर यांना ०.२५.०० हे.आर क्षेत्र वाटप केले आहे.
८) गट नं ९६९ मधील क्षेत्र ०.४६.०० हे.आर. त्यापैकी प्रतिवादी अनिल उर्फ गणपत तुकाराम तांबे उर्फ तांबेकर, भारती शांताराम पाटील , चिंगुताई तुकाराम तांबे उर्फ तांबेकर यांना ०.१८.०० हे.आर क्षेत्र वाटप केले आहे. आनंदा महादेव तांबे उर्फ तांबेकर, सचिन महादेव तांबे उर्फ तांबेकर मंगल विष्णू धडाम, तृप्ती दतात्रय पाटील, शांताबाई महादेव तांबे उर्फ तांबेकर यांना ०.२८.०० हे.आर क्षेत्र वाटप केले आहे.
कोर्ट हुकूमनामा रे रे.क.न.क्र ५०/२०२६ २९/ब तडजोड हुकुमनामा व लोकअदालत निर्णय तडजोड हुकुमनामा व लोकअदालत निर्णय १२/०९/२०२६ दिवाणी न.र.न-२७९/२०२६ ने कोर्ट हुकमनाम्याप्रमाणे कोर्ट हुकुम नाम्यातील अटी व शर्तीस अधिन राहून त्यांची नोंद घेणेसाठी अर्जदार रामू शंकर तांबेकर याचे दिनांक-१६/१०/२०२६ चा अर्ज ने तुकडेजोड तुकडेबंदी कायदयास अधीन राहून हुकुम नाम्याप्रमाणे नोंद केली.