सातबारा Watch

← वझरे

Ferfar #1732 · वझरे

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
551, 553
Talathi
रमेश दिनकर यादव
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारीसो आजरा भुदरगड आदेश क्रमांक : क्र/ आरटीएस/कलम 247/एसआर 173/2026 आदेश दिनांक : 02/11/2026 बाजूस दाखल केले गट 551 ,553 बाबत उपविभागीय अधिकारीसो आजरा भुदरगड तांचे समोर महात्मा जोतीराव फ्हुले महसूल लोक अदालत अभियान 2026 अंतर्गत तडजोड बाबत शिवाजी हरी खोत , श्रावण हरी खोत व जोती हरी खोत यांचेमध्ये आपापसात तडजोड होऊन गट नंबर 551 ,553 मध्ये 1/3 हिस्सेने नावे दाखल करणेची नोंद