Ferfar #1884 · कोरीवडे
आजरा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 384
- Talathi
- प्रविण मष्णू हदगल
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. रवळनाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. आजरा
गहाणखत लिहुन देणार : जोतीबा ईश्वर पाटील रा. कोरीवडे यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1517-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 384 क्षेत्र 1.1330 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जोतीबा ईश्वर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
दत्तात्रय जोतिबा पाटील-कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,