Ferfar #752 · कुरकुंदे
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहुन देणार : शिक्षणतपस्वी जे पी नाईक नागरी सह पतसंस्था मर्या आजरा ता आजरा
लिहुन घेणार : रामराव बापू देसाई
यांनी सर्व्हे क्रमांक 8/ब व 72 वर फेरफार क्रमांक 729 ने घेतलेला बोजा प्रमाणे रामराव बापू देसाई यानी शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरी सहकारी पत संस्था मर्या आजरा,ता. आजरा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील रिकनव्हेंन्सपत्र क्र 1386/2026 दिनांक 22/09/2026 रोजीचे दस्त व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील क्र 310 दिनांक 14/08/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.