सातबारा Watch

← साळगांव

Ferfar #2318 · साळगांव

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
517
Talathi
इरफान दिलावर सनदी
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सन्मित्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या वाटंगी शाखा आजरा गहाणखत लिहुन देणार : पांडूरंग कृष्णा पाटील रा. साळगांव यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1587-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 517 क्षेत्र 0.5760 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग कृष्णा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विनायक पांडूरंग पाटील-कर्जदार (खाता क्रमांक :- 962) ,