Ferfar #1248 · सुलगांव
आजरा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/6
- Talathi
- वैभव प्रकाश पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
गहाणखत लिहुन देणार : दिपक मनोहर हरमळकर रा. सुलगांव यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1378-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/6 क्षेत्र 6.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक मनोहर हरमळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.