सातबारा Watch

← देवकांडगांव

Ferfar #1150 · देवकांडगांव

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
14, 15, 18, 27, 29, 4/1
Talathi
प्रविण मष्णू हदगल
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , आजरा लिहुन देणार : धोंडीबा बाळकू कांबळे व लक्ष्मी बाळकू कांबळे रा. देवकांडगांव यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 787000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14,15,18,27,29,4/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 003 दिनांक 2/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 787000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.