Ferfar #1759 · दाभील
आजरा, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 254
- Talathi
- प्रविण मष्णू हदगल
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक
लिहून घेणार : विलास आनंदा कांबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 254 तपशिल : विलास कांबळे यांचे नावे बँक बोजा विदर्भ कोकण ग्रा बँक आजरा सध्या नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक आजरा र रु 50000/- - 1096
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र 74/2026-27 दिनांक 1/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.