Ferfar #1762 · दाभील
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहुन देणार : भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी (अवसायनात) ता भुदरगड
लिहुन घेणार : विलास गणपती गवळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : जप्ती आदेशाने नं 2 यांचे हिस्सेवर र रु 23397 तबदील बोजा बक्षिस हस्तांतरण करणेस मनाई आहे स्पे.री अधिकारी भू.ना.स. पत संस्था शाखा आजरा यांच्या हुक्माप्रमाणे जप्ती आदेशाने नं 1 यांच्या हिस्सेवर र रु 23397 तबदील, बोजा ,बक्षिस, हस्तांतरण करणेस मनाई आहे. स्पे.रि. अधिकारी भू ना स पत संस्था शाखा आजरा यांचे हुकमावरून - 875
सर्व्हे क्रमांक : 196 तपशिल : जप्ती आदेशाने - अ नं 1 यांचे हिस्सेवर र रु 23397 तबदील बोजा बक्षीस हस्थांतरण करणेस मनाई आहे स्प रु अधिकारी भु ना स पत संस्था शाखा आजरा यांचे हुक्मावरून - 875
सर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : जप्ती आदेशाने गणपती यांचे हिस्सेवर र रु 23397/- तबदील बोजा बक्षीस हस्थांतरण करणेस मनाई आहे.भु ना स पत संस्था शाखा आजरा स्पे रि अधिकारी यांचे हुकमावारून - 875
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सर्व्हे क्रमांक 176 वर फेरफार क्रमांक 875 ने घेतलेला बोजा जप्ती आदेशाने नं 2 यांचे हिस्सेवर र रु 23397 तबदील बोजा बक्षिस हस्तांतरण करणेस मनाई आहे स्पे.री अधिकारी भू.ना.स. पत संस्था शाखा आजरा यांच्या हुक्माप्रमाणे जप्ती आदेशाने नं 1 यांच्या हिस्सेवर र रु 23397 तबदील, बोजा ,बक्षिस, हस्तांतरण करणेस मनाई आहे. स्पे.रि. अधिकारी भू ना स पत संस्था शाखा आजरा यांचे हुकमावरून
सर्व्हे क्रमांक 196 वर फेरफार क्रमांक 875 ने घेतलेला बोजा जप्ती आदेशाने - अ नं 1 यांचे हिस्सेवर र रु 23397 तबदील बोजा बक्षीस हस्थांतरण करणेस मनाई आहे स्प रु अधिकारी भु ना स पत संस्था शाखा आजरा यांचे हुक्मावरून
सर्व्हे क्रमांक 206 वर फेरफार क्रमांक 875 ने घेतलेला बोजा जप्ती आदेशाने गणपती यांचे हिस्सेवर र रु 23397/- तबदील बोजा बक्षीस हस्थांतरण करणेस मनाई आहे.भु ना स पत संस्था शाखा आजरा स्पे रि अधिकारी यांचे हुकमावारून
सर्व्हे क्रमांक 188 वर फेरफार क्रमांक 749 ने घेतलेला बोजा जप्ती आदेशाने - गणपती यांचे हिस्सेवर र रु २३३९७ तबदील बोजा बक्षिस हस्तांतरण करण्यास मनाई आहे भू ना पा स शाखा आजरा स्पे री अधिकारी यांचे हुकमावरून पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भुदरगड नागरी पत संस्था मर्या गारगोटी (अवसायानात ) ता भुदरगड यांचेकडील पत्र जा क्र 12/2026 दिनांक 22/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.