Ferfar #1081 · पारपोली
आजरा, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- संतोष धनाजी पाटील
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहुन घेणार : श्री रामलिंग विकास सेवा संस्था मर्या पारपोली, मु,पारपोली ता,आजरा.जी कोल्हापूर
लिहुन देणार : रमेश नारायण जाधव रा. पारपोली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 5 क्षेत्र वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.