Ferfar #1613 · सुळेरान
आजरा, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/2
- Talathi
- संतोष धनाजी पाटील
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गवसे ,
लिहून देणार : शिवाजी विष्णू पाटील रा. सुळेरान यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 187/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गवसे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.