Ferfar #2466 · गजरगांव
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/एसआर/46/2026
आदेश दिनांक : 09/09/2026
वरील आदेशानुसार मौजे गजरगाव येथील गट क्र. 208, 683, 704, 757 या 7/12 पत्रकावरील इतर हक्कातील इतर वारस 1) आक्काताई पांडुरंग जाधव 2) कल्पना यशवंत शिंदे 3) चंद्रभागा मारुती केसरकर यांची नावे 7/12 पत्रकी मालक सदरी नोंद करणे कामी नोंद