सातबारा Watch

← कोवाडे

Ferfar #2356 · कोवाडे

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
799
Talathi
Ajaysingh S Killedar
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शारदा व्ही चव्हाण पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पेद्रेवाडी गहाणखत लिहुन देणार : भिकू सिदू हुंदळेकर रा. कोवाडे यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1625-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 799 क्षेत्र 0.0286 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकू सिदू हुंदळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : ईश्वर रामचंद्र हुंदळेकर- कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,