सातबारा Watch

← हांदेवाडी

Ferfar #780 · हांदेवाडी

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 10/1/1, 221
Talathi
गजानन ईश्वर पाटील
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार आंबुबाई मारुती कांबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आंबु मारुती कांबळे ऐवजी आंबुबाई मारुती कांबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आजरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/राजपत्र/एसआर/80 दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- PR-26100120 अन्वये आंबु मारुती कांबळे ऐवजी आंबुबाई मारुती कांबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .