Ferfar #2142 · किणे
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
हक्कसोडपत्र
बाजूस दाखल जमीन गट नं.76,848 व 483 बाबत दत्तू बाळू दळवी यांना बयाबाई महादू होडगे व अनुबाई शंकर मांगले यांनी विनामोबदला हक्कसोडपत्र दिलेने तसेच कमळाबाई सुभाना मुळीक यांचा मृत्यू दाखला सब रजि.दस्त क्र.1266/2007 दि.27/12/2007 मध्ये सामील केलेने 7/12 वरील व इतर हक्कातील हक्कसोडपत्र देणार यांची नावे कमी करणेस नोंद केली असे.