Ferfar #2388 · सिरसंगी
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.रवळनाथ सहकारी गृहतारण संस्था मर्या.वाटंगी, ता.आजरा, जि.कोल्हापूर.
गहाणखत लिहुन देणार : कमलाकर मुकुंद पाटील ,प्रभाकर मुकुंद पाटील ,विठाबाई मुकुंद पाटील ,सुधाकर मुकुंद पाटील रा. सिरसंगी यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1531-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 631, 644 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाकर मुकुंद पाटील ,प्रभाकर मुकुंद पाटील ,विठाबाई मुकुंद पाटील ,सुधाकर मुकुंद पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.