Ferfar #903 · श्रृंगारवाडी
आजरा, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144/ब
- Talathi
- जी एन पाटील
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : दि आजरा अर्बन को ऑप बँक लि आजरा
लिहून घेणार : रवळनाथ कॅश्यू स्पेशीलाईज्ड प्रोडक्टस कल्स्टर प्रायव्हेट लि.करिता संचालक सचिन विजय त्रिभुवने
यांनी सर्व्हे क्रमांक : 144/ब तपशिल : दिनांक 20/08/2021 रोजी दि.आजरा अर्बन को ऑप लि.आजरा चा रवळनाथ कॅश्यू स्पेशीलाईज्ड प्रोडक्टस कल्स्टर प्रायव्हेट लि.करिता संचालक सचिन विजय त्रिभुवने यांच्या नावे र.रु.5000000/- कर्ज. - 730
दिनांक 16/11/2017 रोजी दि.आजरा अर्बन को.ऑप.बँकलि. चा रवळनाथ कॅश्यू स्पेशीलाईज्ड प्रोडक्टस कल्स्टर प्रायव्हेट लि.करिता संचालक सचिन विजय त्रिभुवने यांच्या नावे र.रु.9400000/- कर्ज. - 650
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सब रजिस्टर दस्त कर. १४६८ दि. ६/१०/२०२६ जोडून वर्दी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.