Ferfar #1774 · मुरूडे
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : कै शिवसेना बाळासाहेब ठाकरे वि का स सेवा संस्था मर्, आजरा ता आजरा
लिहुन देणार : आनंदा बापू कोरगांवकर रा. मुरूडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 218/ब, 230 क्षेत्र 5.05 वर त्यांचे येणारे हिसेस वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.