सातबारा Watch

← आजरा

Ferfar #10886 · आजरा

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
324
Talathi
अमोल शशिकांत लोकरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 बाजूस दाखल जमीन गट नं. 324 चे खातेदार इम्तियाज महमद चाँद, दाऊद महमद चाँद, रियाज महमद चाँद, यांनी आपले हिस्सेचे एकूण क्षेत्र 1.80.46 हे.आर पैकी अरमान इम्तियाज चाँद यांना 0.60.15 हे.आर , इनुस दाऊद चाँद यांना 0.60.15 हे.आर, सादअल्ली रियाज चाँद यांना 0.60.16 हे.आर दि.20/08/2026 इ.रोजी दोन साक्षीदार १) श्री. अब्दुलगफूर इब्राहिम दरवाजकर २) श्री. इम्रान इसूफ फकीर उभयता रा.आजरा यांचेसमोर तोंडी हिबानामा(बक्षीस)दिलेचे कबुल करून त्याचवेळी प्रत्यक्ष ताबा दिला.तसेच त्याचे पृष्ठर्थ लिखित स्वरुपात दि. 20/08/2026 रोजी हिबानामा करून देणारा, घेणारा व साक्षीदारा बाबतचे घोषणापत्र करून वर्दी अर्जासोबत सादर केलेने हिबानामेप्रमाणे मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य)पुणे यांचेकडील क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र.05/2025 दि.20/02/2025 चे परित्रकानुसार हिबानामा देणार यांचे क्षेत्र कमी करून हिबानामा घेणार अरमान इम्तियाज चाँद, इनुस दाऊद चाँद, सादअल्ली रियाज चाँद यांचे नाव व क्षेत्र 7/12 पत्रकी दाखल करणेस नोंद केली असे.