Ferfar #10888 · आजरा
आजरा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि आजरा
गहाणखत लिहुन देणार : माधवीका निशांत जोशी ,सुरेखा रघुवीर जोशी रा. आजरा यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1544-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/अ, 233/ब क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधवीका निशांत जोशी ,सुरेखा रघुवीर जोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
मच्छिंद्र रघुनाथ देसाई (खाता क्रमांक :- 0) ,