सातबारा Watch

← आजरा

Ferfar #10889 · आजरा

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
502/3
Talathi
अमोल शशिकांत लोकरे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : शिक्षण तपस्वी जे.पी.नाईक नागरी सहकारी पत संस्था आजरा लिहून घेणार : स्नेहल महादेव रेडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 502/3 तपशिल : स्नेहल महादेव रेडेकर यांचे कर्ज र.रु.10,00000/- शिक्षण तपस्वी जे.पी.नाईक नागरी सहकारी पत संस्था आजरा.दि.21/07/2018 - फेरफार क्रमांक 8360 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 1315/2026 दि 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.