सातबारा Watch

← आजरा

Ferfar #10890 · आजरा

आजरा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
433/1
Talathi
अमोल शशिकांत लोकरे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : मुद्रण प्रकाशन औैद्योगिक सहकारी संस्था मर्या आजरा ता आजरा लिहून घेणार : इंद्रजीत रामचंद्र मुरगुडे, रामचंद्र शंकर मुरगुडे ,अमोल रामचंद्र मुरगुडे, कांचन सुधीर माने यांनी सर्व्हे क्रमांक : 433/1 तपशिल : प्रमाणे सरोजनी रामचंद्र मुरगुडे यानी अक्षर मुद्रण प्रकाशन औैद्योगिक सहकारी संस्था मर्या आजरा ता आजरा यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. फेरफार क्रमांक 8811 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 1320/2026 दि 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.